रा.यु.कॉ चे शहर संघटक सुदर्शन खिल्लारे यांचा पक्षाचा राजिनामा

येवला - शहर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहर संघटक सुदर्शन जनार्दन खिल्लारे यांनी व्यक्तीगत कारणाने आपल्या पदाचा व पक्ष सभासदत्वाचा राजीनामा दिला. पारेगाव येथील रहिवासी असलेले सुदर्शन खिल्लारे यांचा राजीनामा मंजूर केल्याची  राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष मुशरिफ शहा यांनी दिली आहे. याबाबत सुदर्शन खिल्लारे यांच्याशी संपर्क साधला असता राजकारणापेक्षा समाजकारण सामाजिक संस्थे च्या माध्यमातून करून समाज सेवा करण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगीतले
थोडे नवीन जरा जुने