खंडेराव महाराज मंदिर पिंपरी चे सभागृहास रूपचंद भागवत यांच्या कडून 16 ब्रास फरशी.

खंडेराव महाराज मंदिर पिंपरी चे सभागृहास रूपचंद भागवत यांच्या कडून 16 ब्रास फरशी.

येवला : प्रतिनिधी
      खंडेराव महाराज पिंपरी चे सभागृहाचे काम पिंपरी गावातील तरुणांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून केले. मंदिर सभागृहाचे काम करणार्‍या तरुणांनी शिवसेना येवला लासलगाव विधानसभा संघटक तथा पंचायत समिती येवला शिवसेना उपसभापती रूपचंद भागवत यांच्याकडे 16 ब्रास फरशीची मागणी केली. त्यानुसार दिनांक 23/10/2018 रोजी खंडेराव महाराज मंदिराचे काम करणाऱ्या युवकांकडे 16 बरास फरशी सुपूर्द केली. तसेच विखरणी येथील अरुण आप्पा शेलार  यांनी  सिमेंट साठी रुपये पाच हजाराची मदत केली. सदरच्या सभागृह मध्ये आणि गोरगरिबांचे कार्यक्रम छोटेसे विवाह लग्न होऊ शकतील. तसेच फरशी बसविण्याचे कामाचे भूमिपूजन रूपचंद भागवत यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी  
शिवसेना येवला लासलगाव विधानसभा संघटक तथा पंचायत समिती शिवसेना उपसभापती रुपचंद भागवत 
शिवसेना येवला उपतालुकाप्रमुख  नवनाथ खोडके, अरुणअप्पा शेलार , शरद कुदळ ,  भावराव कुदळ ,शिवसेना शाखाप्रमुख  योगेश पानसरे , विलास भागवत, आप्पासाहेब भागवत, ज्ञानेश्वर भागवत, मनोज भगवत, विकास चव्हाण, निवृत्ति कुदळ ,  अरुण पानसरे , मच्छिद्र पानसरे , अशोकराव गुड, गवाजी शिदे ,  बाळकृष्ण कुदळ ,
संपत गुड, रविद्र पगार ,संदीप झाबरे ,सागर शेलार ,योगेश शेलार ,
बाळकृष्ण कुदळ ,राहुल गुंड, सी डी बोरसे ,सतिष गुड ,नवनाथ कुदळ ,नवनाथ कोल्हे , गणेश पानसरे,राहुल गुड ,कैलाश भालेराव ,
जगदीश गुंड ,रमन पवार ,विठ्ठल जाधव ,सचिन गुंड आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
थोडे नवीन जरा जुने