मराठा समाजाच्या वतीने रस्तारोको आंदोलन

येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता ,धुळगाव , विसापूर फाटा येथे मराठा समाजाच्या वतीने रस्तारोको आंदोलनसगे सोयरे अध्यादेश कायद्यात रुपांतरीत करावा, ही मागणी राज्य सरकारकडून पूर्ण न झाल्यामुळे आज पासून राज्यात रस्ता रोको आंदोलन करण्याचे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले यानुसार येवला तालुक्यातील सुरेगाव रास्ते, धुळगाव, विसापूर फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने येवला-लासलगाव रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सगे सोयरे अध्यादेश कायद्यात रूपांतरीत करावे या मागणीची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

थोडे नवीन जरा जुने