*ऋषिपंचमी निमित्त श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिन निमित्त कार्यक्रम संपन्न...*
येवला
येथील श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर, विंचूर रोड, येवला येथे ऋषिपंचमीनिमित्त श्री ना महा वस्त्रार्पण व अभिषेक पूजा श्री व सौ हिरालाल नारायणसा बाकळे व श्री व सौ दिगंबर नारायणसा बाकळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीची बावन्नी महाआरती व महाप्रसाद पिठले, भाकरी चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमसा परिसरातील नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी वक्रतुंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स येवला व कोपरगाव, ऋषिकेश हिरालालसा बाकळे, यांच्या वाढदिवसानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.