येवला तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांच्यावर कपाशी बियाणे वाटपातील गोंधळाला कारणीभूत म्हणून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्याचे कृषी संचालक अडसुळ यांना भेटून माणिकभाऊ शिंदे , संभाजी पवार, राजेंद्र लोणारी, मनोहर जावळे यांनी ही मागणी केली आहे.
येवल्याच्या कृषी अधिकारी कुळधरवर कार्यवाही करणेची मागणी..............
byअविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे
-
0