येवला - मराठी पत्रकार संघातर्फे जाहिर झालेले येवला तालुक्यातील जिल्हास्तरीय पुरस्कार्थी चेतन कोळस, बाळासाहेब सोमासे, भाउलाल कुडके यांचा सत्कार खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. येत्या पत्रकारदिनानिमित्त खा. चव्हाण यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेंद्र वाघ तसेच येवला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राकेश गिरासे, उपाध्यक्ष संतोष विंचू हे उपस्थित होते.
खा.चव्हाण यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार........
byअविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे
-
0