येवला - येथील गोविंदनगर भागात राहणाऱ्या विद्या अंबादास चव्हाणके या मुलीने नुकत्याच केंद्रिय गृह खात्या च्या अंतर्गत येणाऱ्या इंटिलिजीयंस ब्यूरो च्या एआयसीओ ऑफिसर पदाच्या परिक्षेत यश प्राप्त केले आहे.
विद्याचे वडील पाटबंधारे खात्यातून निवृत्त झालेले आहेत. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
विद्याचे वडील पाटबंधारे खात्यातून निवृत्त झालेले आहेत. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.