टिळक मैदानावरील शिवाजी महाराजांचा च्या पुतळा

                                                                     येवला- छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्य येवला येथे टिळक मैदानावरील शिवाजी
महाराजांचा च्या पुतळा अभिषेक सकाळी ६ वाजता श्री व सौ. अमित अनकईकर श्री. व सौ. राहुल लोणारी यांच्या हस्ते सपन्न झाला या प्रसंगी श्री किशोर सोनवने राजाभाऊ लोणारी प्रमोद तक्ते दीपक भादाने महेश सरोदे व शिवसैनिक   उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने