भक्तीसंगम॥ या पुस्तकाचे महंत श्री रामगिरी महाराज, सुजयदादा राधाक्रुष्ण पा.विखे व प.स.येवला शिवसेना उपसभापती श्री रूपचंद भागवत यांचे हस्ते प्रकाशन
येवला : प्रतिनिधी
सदगुरू गंगागिरी महाराज यांचा 171 वा अखंड हरीनाम सप्ताह शिर्डी निमित्त नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिकचे अध्यक्ष श्री विष्णुजी भागवत व लिनि इंडस्ट्रीज प्रा.ली. डायरेक्टर श्री रूपचंद भागवत यांनी प्रकाशित केलेले व मुकुंद तात्याबा पिंगळे यांचे संकल्पना व संपादनातुन छापलेले ॥ भक्तीसंगम॥ या पुस्तकाचे महंत श्री रामगिरी महाराज, सुजयदादा राधाक्रुष्ण पा.विखे व प.स.येवला शिवसेना उपसभापती श्री रूपचंद भागवत यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मकरंद सोनवणे, दिपक जगताप, शामकर्ण होन, बाळासाहेब कापसे,ज्ञानेश्वर भागवत आदी उपस्थित होते .